Adarsh English School, Barshi Road, Latur ला Teachers आणि Sevak पदासाठी भरती सुरु! -ShindeJobs

📢 Adarsh English School, Barshi Road, Latur ला Teachers, Sevak & Driver ची भरती!

Latur मध्ये शिक्षण क्षेत्रात किंवा वाहन चालविण्याच्या क्षेत्रात नोकरी शोधताय? तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे! Adarsh English School, Barshi Road, Latur येथे खालील पदांसाठी भरती सुरू आहे:


👩‍🏫 1. शिक्षिका (Teacher) – इयत्ता 5 वी ते 10 वी

School मध्ये खालील subjects साठी teachers लागणार आहेत:

English (इंग्लिश)

गणित (Maths)

विज्ञान (Science)


पात्रता:

विषयाचं मजबूत knowledge असावं

इंग्लिश व मराठीत communication skill

अनुभवी candidates ला प्राधान्य

विद्यार्थ्यांसोबत काम करण्याची आवड हवी



---

🧑‍🔧 2. Sevak / Helper – Non-teaching staff

पात्रता:

वय 30 वर्षांपेक्षा कमी असावा

School चं routine काम – classroom साफसफाई, विद्यार्थ्यांची मदत, इत्यादी

अनुभव असल्यास फायदा



---

🚐 3. Driver – Tata Magic Bus साठी (School Transport)

Adarsh School साठी Tata Magic bus साठी अनुभवी Driver ची गरज आहे.

पात्रता:

Valid Driving License असणं आवश्यक

Tata Magic किंवा school vehicle चालवण्याचा अनुभव हवा

लातूर शहरातील routes ची माहिती असावी

Safety नियमांचं पालन करणं अनिवार्य



---

📍 Location:

Adarsh English School, Barshi Road, Latur
Latur मधील एक reputed इंग्लिश स्कूल, discipline आणि quality शिक्षणासाठी प्रसिद्ध


---

📅 Apply कसं करायचं?

सर्व interested उमेदवारांनी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शाळेत थेट भेट द्यावी.
बायोडेटा, शैक्षणिक प्रमाणपत्रे/लायसन्स आणि ID proof सोबत आणा.

संपर्क - 9975687816


---

🌐 ShindeJobs.com – Latur ची आपली Nokri Portal

ShindeJobs वर तुम्हाला मिळतील Latur शहरातील Latest, Trusted आणि Marathi भाषा मधील Job Updates.
👉 Visit करा: www.ShindeJobs.com
📱 Instagram / Facebook / YouTube: @ShindeJobs


⚠️ महत्वाची सूचना (Important Warning):
जर कोणतीही संस्था नोकरीसाठी पैसे मागत असेल, तर अशा लोकांपासून सावध राहा. पैसे देवू नका. सर्व नोकऱ्या merit आणि पात्रतेवर आधारित असतात. पैसे घेणं/देणं बेकायदेशीर असून त्याचा फसवणुकीशी संबंध असतो.
---

"Latur madhil nokri tumch्याच city madhun – ShindeJobs वरून!"
🔁 Share करा ही पोस्ट आपल्या मित्रमंडळींसोबत!





Previous Post Next Post

Contact Form